Sunday, January 21, 2024

पुन्हा नव्याने सुरु होत असलेले माझ

 आज बंद असलेला  माझा ब्लॉगस्पॉट सुरु होत आहे तरी आपण सर्वांनी माझ्या ब्लॉग ला भेट देऊन पाहावे व like and shareकरावे हि विंनती.तसेच आपल्या ला  नवनवीन माहितीचा एक साधन स्त्रोत म्हणून घेऊन येत आहे.या ब्लॉग मध्ये नाविन्यपूर्ण माहिती दिल्या जाईल.

Friday, May 15, 2020

उपक्रम

 जिल्हा परिषद् उच्च प्राथमिक शाला पाथरगोटा 

   स्वछता हीच सेवा                                         जिल्हा परिषद् उच्च प्राथमिक शाला पा थर गोटा येथे एक दिवसीय गाव स्वच्छ ठेव्न्याच्या दृस्तिने एक दिवसीय स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.जरआपल्याला विडियो बघायच खाली दिलेल्झाया you tube चैनेल ला touch करा..बघून झाल्ल्यायास subscribe करायला विसरु नका.धन्यवाद                                                           Nikesh Bansod   https://www.youtube.com/channel/UC_dX7tuk3Da3h7D84ySYTeg